Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

जे पाहिले तुझ्यात मी

Share

जे पाहिले तुझ्यात मी
न पाहू शकले अजुन कोणी
:
येती सप्तरंग एकत्र जिथे
म्हणती त्याला इंद्रधनुष्य
:
मिळती सप्तसूर एकत्र जिथे
होई संगिताचा निर्माण
:
सर्व गुण संपन्न असे
चित्त तुझे निरंतर
:
डोळ्यांतुनी गळती अश्रु
पण तेही हीऱ्याहून मौल्यवान
:
पाहूनी स्मित हास्य तुझे
येई धीर जगण्याला
:
नव्हतो मानत कधीही देवाला
पण दिसला आज तो फक्त तुझ्यात
:
म्हणुन मागतो एकाच त्याच्याकडे
आयुष्यभर मिलूदे साथ तुझी

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top