का कोणास ठाउक आज माला झाले तरी काय ?
कोणीच नाही ग आठवत आज माला तुझ्या शिवाय
क्षण मागुन क्षण निघून जातोय कळत सुद्धा नाही
तुझ्यात् नाही गुन्ताय्चे ठरवले तर ते ही जमत नाही
विचार करतोय की तुझा विचार सोडून टाकेन
स्वप्नात बांधलेल्या प्रेमाला तोडून जोडून टाकेन
पण नुसताच सांगितल्याने ऐकत का हे मन ?
किती आवरले त्याला
तलमलतेय हे मन
तुझ्या होकरासथी का कलवलतेय रे मन ?
तू हो म्हनशील या आशेने जगतोये हे जीवन
कशी ही मनाची हुरहुर
आता कसा लावू मी जीवन गाण्याला सुर ?
तू परत येशील याचीच वाट पाहत आहे ....
त्या लाटेत उसलायला माला आवडेल
गुंग होउन तुझ्यातच मिसलायला आवडेल
गुरुवार, ४ जून, २००९
तू हो म्हनशील या आशेने जगतोये हे जीवन
५:१५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा