Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

मी मेल्यावर गंध गुलाल लावुन तिरडी माझी सजवा..

Share

मी मेल्यावर गंध गुलाल लावुन तिरडी माझी सजवा..
मात्र त्यावर टाकावयाची फ़ुले दारुत आधी भीजवा...

माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुदधित असावेत..
मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत...

मी मेल्यावर तुम्ही म्हणाल "बर झाल बेवडा गेला"..
मात्र दारु पिणारे म्हणतील "आमचा जोडीदार गेला"...

अस जीवन जगण्यापेक्शा मेलेल बरं..
मरयचि भीती वाटते म्हणुन थोड प्यायलेल बरं...

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top