Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

घोर अन्याय

Share


एक लिटर = १००० मिली
अर्धा लिटर = ५०० मिली
पाव लिटर = २५० मिली

पण,

एक खंबा = ७५० मिली
एक हाफ = ३६० मिली
एक क्वार्टर = १८० मिली

बघा, बिचार्‍या दारूड्यांना सगळेच फसवतात !!!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top