Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

प्रज्ञावर्धनस्तोत्रम्

Share

प्रज्ञावर्धनस्तोत्रम्

(येथून पुढचा संकल्प एक वेळा म्हणावा.)

अस्य श्रीप्रज्ञावर्धनस्तोत्रमंत्रस्य, सनत्कुमार ऋषि:, स्वामी
कार्तिकेयो देवता, अनुष्टुम् छंद:, मम सकलविद्यासिध्दयर्थ जपे विनियोग:।

श्रीस्कंद उवाच ॥

( येथून पुढील २८ नावे १२ वेळा म्हणावीत.)

योगीश्वरो महासेन:, कार्तिकेयोsग्रिनंदन :।
स्कंद:कुमार सेनानी:, स्वामीशंकरसंभव: ॥१॥

गांगेयस्ताम्रचूडश्र्व, ब्रम्हाचारी शिखिध्वज: ।
तारकारिरुमापुत्र: क्रौंचाराति: षडानन: ॥२॥

शब्दब्रहास्वरुपश्र्व,सिध्दस्स्स्स् : सारस्वोतो गुरु : ।
सनत्कुमारो भगवान, भोगमोक्षप्रदप्रभु ॥३॥

शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत् ।
सर्वागमप्रणेताच, वांछितार्थप्रदर्शन : ॥४॥

(येथुन पुढील् फलश्रुती एकवेळा म्हणावी.)

अष्टाविंशाति नामानि, मदीयानि च य: पठेत् ।
प्रत्यूषे श्रध्दया युत्को मूको वाचस्पतिर्भवेत् ॥५॥

महामंत्रमयानीति, मम नामानि कीर्तयेत् ।
महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ॥६॥

इति श्रीस्कंदपुराणे कार्तिकेयमाहात्म्ये प्रज्ञावर्धनस्तोत्रं संपूर्णम् ॥

* * *

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top