Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

संन्यासी ..

Share

वंदा मजला असे म्हणुनी, संन्यासी मज होणे नाही
जरी उपाशी तरी सुखी मी, उपरे फलरुप खाणे नाही

जरी नेसतो भगवे अंगी, आतुन काळी छाया नाही
पवित्र वाचा पवित्र बुद्धी, अंगावरती कांचन नाही

नको भोग मज कसलादेखील, नको पोकळा देख-दिखावा
भगवंताचे मुखातुनी स्वर, खोटे कसले अभंग नाही

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top