ओल्या भिजल्या
.
टप
टप
टप
टपकत रहाते पाणी
झर
झर
झर
झरत रहाते झारी
कण
कण
कण
ओलावत रहाते माती
थेंब
थेंब
थेंब
झिरपत जातो मनी
क्षण
क्षण
क्षण
साठत राहतो अंतरी
धिमे
धिमे
धिमे
उमलत जाय बोली
मुग्ध
मुग्ध
मुग्ध
भारावून जाय वाणी
दंग
दंग
दंग
अंकूरती सुगंध गाणी
चिंब
चिंब
चिंब
भिजल्या ओल्या ओळी
ओल्या भिजल्या आळी
शुक्रवार, २२ मे, २००९
ओल्या भिजल्या
१२:०६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा