कोसळ.. पावसाचा…..
अरे पावसा पावसा असा कोसळ कोसळ
होऊ दे रे ओलं ओलं माझं केतकीचं भाळ..
अरे गार गार वा~या असा झोंब अंगोपांगी
तापलेली तनु माझी होऊ दे रे शीतलांगी..
अरे मातीच्या सुगंधा असा धुंद दरवळ
रोधलेल्या नि:श्वासांचे माझ्या फुलू दे कमळ..
अरे सावळ्या आभाळा होउनी जा मखमाली
भेटता रे मला सखा तुझे पांघरुण घाली……
शुक्रवार, २२ मे, २००९
कोसळ.. पावसाचा…..
१२:०५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा