Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

"बोलणारी वेदना"

Share

रिक्त मी आहे जरी
मी भक्त नाही कोणता
मी लिहीतो आतले
ना अर्थ त्यातील जाणता

पण तरीही अर्थ काही
शुद्ध उमटुन राहतो
मी रित्याने वाहतो
अन वेदना उन्माळतो ..

"बोलणारी वेदना"
आता कुठे कळली मला
अजुनही त्या वेदनेला
मी मुक्याने साहतो ..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top