Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

क्षणभन्गुर जीवन.....

Share

क्षणभन्गुर जीवन.....
सकाळच्या दवासारखे...
वाटते खूप करवेसे...
होते त्याहूनही निम्मेच.....

क्षणभन्गुर जीवन.....
पाण्याच्या बुड्बूद्यासारखे..
आयुष्या खूप असते...
पण जगतो निम्मेच....

क्षणभन्गुर जीवन.....
फुलासारखे पवित्र .....
जिवंतपणी दरवलावे...
मरताना मात्र निर्माल्य व्हावे...

क्षणभन्गुर जीवन.....
पापणीच्या उघडझापेसारखे...
उघडताना सुंदर दिसावे...
आणि मिटताना... !!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top