घन घुमले , दुमदुमले,
दामिनिचा लुब्ध झंकार |
शिम्पडले ईश्वराने ,
मायेचे शत तुषार ||
पृथ्वीच्या तप्त गात्रांतून
उमटला गर्द हूंकार |
" हे वरुणा ,करी करुणा,
घुमवित शत ओंकार " |
गुरुवार, २३ एप्रिल, २००९
ओंकार
८:५०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा