जिंकीन जग सारं
दांडगा विश्वास माझा
पेटून उठण्यासाठी
घाला घावावर घाव ताजा
जिंकीन जग सारं
उभा एकटा रणभूमीवर
मी छाती केली पुढे
त्यांनी हत्यार खुपसंलं पाठीवर
जिंकीन जग सारं
मी निडर निहत्यारा
गिळून सुर्याचा गोळा
मी ओकतो अंगारा
जिंकीन जग सारं
रक्तात भ्याड जमा नाही
मी सूर्यपुत्र कर्ण पौलादी
पांडवांचीही तमा नाही
जिंकीन जग सारं.....पण..
कोणी योद्धा भेटला नाही
योद्धा म्हणून मिरवणाऱ्यांनी
अजून तो शिखर गाठला नाही
रविवार, १९ एप्रिल, २००९
जिंकीन जग सारं.....पण..
२:०१:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा