| एक क्षण तुझा एक क्षण माझा आणि एक सुंदर सहवास आपल्या दोघांचा एक हसू तुझ एक हसू माझ आणि मोत्यांची बरसात आपल्या दोघांच्या हास्याची एक हाथ तुझा एक हाथ माझा आणि एक शेवटपर्यंत निरपेक्ष साथ दोन जीवांची एक श्वास तुझा एक श्वास माझा आणि एकरूप झालेली स्पंदन आपल्या दोन हृदयांची एक अश्रु तुझा एक अश्रु माझा आणि अश्रुंनी भरलेली ओंजल आपल्या दोन हातांची एक प्रश्न तुझा एक प्रश्न माझा आणि उत्तरासाठी थांबलेले आपण दोघहि एक वाट तुझी एक वाट माझी आणि एकत्र प्रवास दोघांचाही एक आयुष्य तुझ एक आयुष्य माझ आणि आनंदाची उधलन दोघांचीही एक प्रेम तुझ एक प्रेम माझ आणि एकमेकांच्या प्रेमात रंगलेले आपण दोघही तुझी अणि माझी बेरीज केली तुझी अणि माझी वजाबाकी केली गुणाकार, भागाकार सुद्धा करून पहिला आणि शेवटी जे उत्तर आल ते होत फक्त अणि फक्त आपल आपल्या दोघांच..... |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
फक्त अणि फक्त आपल
५:४५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा