| कँटीन मधला चहा आणिचहा सोबत वडा पाव पैसे कुठ्ले खिशात तेव्हाउधारीचचं खातं राव ! कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवूनआणि पोरींची चेष्टा करणं दिसलीच एखादी चांगली तरतिला लांबूनच बघून झुरणं ! बसलोच चुकून लेक्चरला तरशेवटचा बाक ठरलेला कुणाच्या तरी वहीतलं पानंआणि पेन सुध्दा चोरलेला ! परिक्षा जवळ आलीकि मात्र रात्री जागायच्या डोळ्यात स्वप्नं उद्याचीम्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या ! पूर्ण व्हायचं एक वर्तुळएक वर्ष सरायचं पुन्हा नव्या पाखरांसोबतजुनं झाड भरायचं. अशी वर्तुळ भरता भरता कळलंअरे कागदच भरला ! वर्तुळ झाल्या कागदालाफ़क्त सलाम करायचा उरला !! पुन्हा नविन रस्तापुन्हा नविन साथी जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या फ़क्त आठवणीच हाती |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
कँटीन मधला चहा आणिचहा सोबत वडा पाव
५:४६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा