| आयुष्य म्हणजे कटकट.. जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं आयुष्य म्हणजे वणवा.... इथे वेदनांना घेउन जळावं लागत पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं आयुष्य म्हणजे अंधार... इथे काळोखात बुडाव लागतं परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं आयुष्य म्हणजे पाऊस.... आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं पण ...आयुष्य हे असेच का ? मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत. आपण अनुभवताना दुसर्žयालाही सुख देता येतं. |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
आयुष्य म्हणजे कटकट..
५:५३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा