| तुला माहीत आहे का ...... स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना ..... प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ... पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले ..... अंतर नेहमी वाढत जाते ...... मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही .... त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही ..... हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ...... आज आशा वाटेवर मी उभा आहे .. समोर काहीच दिसत नाही ... पण मागे फिरावे की नाही .. हे ही समजत नाही ..... पण या वाटेवर चालत राहण्याचा ... मी प्रयत्न करेन .... तुझ्या सोबत न रहता , तुझ्या मानत राहण्याचा प्रयत्न करेन .... मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे ..... यात आकर्षणाचा भाग नाही .. पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ... माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही .... चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग .. पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव ..... पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे .. दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे -- |
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०
तुला माहीत आहे का ......
८:५२:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा