| चेह~यावर रेशमी बटा रुळती का इतकी सुंदर दिसते ती? धवल गुलाबी साडि नेसति ति जणु गुलाबास पाकळ्यात लपेटति ती बोलायचा प्रयत्न जरी केला मी तरी सारखि बिझि का असते ती? कधि ड्रेस,कधि जिनटॉप वापरे ती पण साडित अति सुंदर दिसते ती किति गोड कविता लिहिते ती, त्यात दुखा:चे रंग का भरते ती? भेटलो नाही कधी तिला मी तरी ओळखिची का वाटते ती ? नाहि जरी दोन शब्द बोललो मी अनामीक ओढ का लावते ती? खुप गुढ वागणे आहे तिचे जरी... तरी मैत्रीण का आवडे मला ती? |
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०
ती
८:५१:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा