एक मैत्री अशी हवी ............ ......... ......... ..एक मैत्री अशी हवी ........ पाहता क्षणी मन भरून यावे....... एक मैत्री अशी हवी ........ मन तिच्याच भोवती सतत रुंजी घलाव......... एक मैत्री अशी हवी ........ मनातल्या गोष्टी तिला संगीतल्याशिवाय मन हलके न व्हावे एक मैत्री अशी हवी ........ अवगुनाकडे हक्काने बोट दखावानारी आणि आदराने चूका कबूल करणारी एक मैत्री अशी हवी ........ प्रेमाचा स्पर्श असलेली प्रेमाने चेहर्यावर हस्याची कारंजी फुलावनारी एक मैत्री अशी हवी ........ विश्वसाने विश्वास सम्पादुन मैत्रिच्या नात्याला एकरूप करणारी एक मैत्री अशी हवी ........ भविष्यत कितीही नाती जोडली गेली तरी मैत्री या नत्याला अंतर न देणारी ............ ....!!!!! !!!!!!! |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
एक मैत्री अशी हवी ................................
४:०७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा