| प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी ते एक मन ज्याला दगड बनवले मी कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी. ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मी ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी. तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी. तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मी तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागत म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी. |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी
३:३८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा