Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

पूस ते अश्रू...

Share

पूस ते अश्रू...

पूस ते अश्रू...
बस ग अजून रडू नकोस..

उभी राह खंबीर पणे..
असे हात पाय गाळू नकोस..

विसर तो भूतकाळ
त्यात अजून गुतून राहू नकोस..

तुझी पसंद चुकली...
पण स्वताला दोष देऊ नकोस...

ऐक ग माझ..
जिंकायचे आहे तुला अशी हार मानू नकोस..

त्याने दगा दिला म्हणून..
प्रत्येकाला त्याच तराजूत तोलू नकोस...

तो दगाबाज निघाला म्हणून..
सगळ्या पुरुष जातीच तिरस्कार करू नकोस..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top