त्याला हृदयातचं जपायचं असतं आभाळाइतकं विशाल, अणूरेणूइतकं सूक्ष्म स्वैर विहार करणारं, बन्दिवान करणारं सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर हास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोरा फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल कधी शहाणपणाचं, कधी मुर्खपणाचं वाट बघायला लावणारं, कधी मुर्खपणाचं निःस्वर्थी त्यागी, नाहीतर स्वार्थी भोगी प्रेमात अधिकार असतो पण गाजवायचा नसतो प्रेमात गुलाम असतो पण राबवायचा नसतो प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं नेहमीच एकट्याचं असतं पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं असं फक्त प्रेमच असतं |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
असं फक्त प्रेम असंत
५:१५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा