| ओळखलत का मुलीनो मला 'गुलाबासह' आला कोणी, केस होते सलमानसारखे कानात होती त्याच्यासारखी बाळी क्षणभर बसला नंतर हसला बोलला शर्ट काढुन ' काल तुझा भाऊ भेटला गेला बरगड्या तोडुन, गाढवाला मारल्यासारख खालुन- वरुन चोपल रिकाम्या हाती जाईल कसा अँतर्वस्त्र तेवढे वाचल!! चपले कडे हात जाताच तावा - तावात बोललो, चप्पल,बुट नको मुळी फ़क्त ड्रेस तेवढा पाठवा!! मोडुन पडली प्रेम स्टोरी तरी मोडला नाही चाळा एखादी ' बीन भावाची ' पोरगी असेल तर... तेवढ नक्की कळवा.... |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
ओळखलत का मुलीनो मला
६:५०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा