दईवान दिला नाही अणि कर्माण नेल नाहि
अस कधी होतच नाही आणि कस म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
काळ अणि परिस्थिती यांची कधी दिलजमाई
होतच नाही कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
करायला जातो एक अणि होत भलतेच
हे ठरलेल समीकरण आहे
तरीही तेच तेच होत दोषी म्हणून बोट दुसरीकडे होत
आपल्यावर कुणी काही घेतच नाही
कस म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
जीवन म्हणजे अलवावर्चा पानी
ते त्यावर टिकात्च नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
म्हणतात गोष्टी योगायोगान घडतात
पण तो योग आमच्या आयुष्यात येतच नाही
अणि ओढून ताणून अनाण्याचा
प्रयत्नही आम्ही करत नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
प्रयत्नाला कष्टाची जोड़ आम्ही देतच नाही
बसल्या जगी सगल होइल याची वाट पाहतो
आणि इथेच आमची गणीत चुकतात
याची दखल आम्ही घेतच नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
शेवटी नियतीचे फासे होते
आम्हाला नंतर कलत
पण वलतच नाही कसा म्हणता तुम्ही
अस कधी होतच नाही आणि कस म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
काळ अणि परिस्थिती यांची कधी दिलजमाई
होतच नाही कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
करायला जातो एक अणि होत भलतेच
हे ठरलेल समीकरण आहे
तरीही तेच तेच होत दोषी म्हणून बोट दुसरीकडे होत
आपल्यावर कुणी काही घेतच नाही
कस म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
जीवन म्हणजे अलवावर्चा पानी
ते त्यावर टिकात्च नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
म्हणतात गोष्टी योगायोगान घडतात
पण तो योग आमच्या आयुष्यात येतच नाही
अणि ओढून ताणून अनाण्याचा
प्रयत्नही आम्ही करत नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
प्रयत्नाला कष्टाची जोड़ आम्ही देतच नाही
बसल्या जगी सगल होइल याची वाट पाहतो
आणि इथेच आमची गणीत चुकतात
याची दखल आम्ही घेतच नाही
कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही
शेवटी नियतीचे फासे होते
आम्हाला नंतर कलत
पण वलतच नाही कसा म्हणता तुम्ही
मी काही केलच नाही केलच नाही




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा