आज "वैलेंटाइन डे" आहे पण मला काही सुचतंच नाहीये, मेसवाल्या काकुंनी गोड-धोड़ स्वयंपाक केलाय पण मला काही रुचतंच नाहीये... "वैलेंटाइन" नाही कुणी जवळ मग "डे" कसला साजरा करायचा, उगाच तिची भेट नाही झाली तर दिवस आपला ख़राब व्हायचा... कुणी नसलेल्या तिची आठवण मात्र येते, काळे-कुट्ट दाटतात ढग मन प्रेमवर्षावाची वाट पहाटे... संध्याकाळी सहज आपलं बागेत जावून बसावं, "कसं हे प्रेम करतात..?" म्हणुन गालातल्या गालात एकटेच हसावं... दिवसभर मोबाइलची शांतता कुणाचाही मेसेज नाही, कॉल नाही, रात्र झाली, मी कशाला वाट पहु आता मी मस्तपैकी झोपी जाई... "If all my friends were to jump off a bridge, I would not follow, I would be at the bottom to catch them when they fall". |
रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०
आज “वैलेंटाइन डे” आहे
८:०२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , माझं प्रेम , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita , Valentine Day
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , माझं प्रेम , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita , Valentine Day
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा