| पण आपले, निराळे, असतातही काही, दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी जिथे असते श्रद्धा आणि भक्ति, असे पुजनिय, असतात काही व्यक्ति, क्षणिक असते, अबोल्याची सक्ति, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती, कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती, मनास होत नाही, कधी येथे क्षिती, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी इथे शब्द असतात काही, जे लागतात जिव्हारी, विसर पडतो यांचा, इथे माणसं आपलीच सारी, आठवणींन्ने त्यांच्या, मनास येते नवी ऊभारी, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी... |
शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९
असते मतलबी, दुनिया ही सारी,
२:१३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा