| आज पाहिल त्याला, तिची समजुत काढताना तिच्या रागावलेल्या गालांवर, नंतर कळी खुलताना ! दुसरी एक ती, मॉलमध्ये तासनतास भटकत होती त्याचासाठी काय घ्यावे, हेच तिची नजर शोधत होती एका ठिकाणी फ़िरत होती, ती दोघं हातांत हात घालून कुणाचेही त्यांच्याकडे लक्ष नाही, अशा वेड्या भ्रमात राहुन मलाहि क्षणभर वाटल, कुणीतरी अस माझही असावं तिनही मला, अगदी तळहातावरील फ़ोडाप्रमाने जपावं मलाही वाटलं, कुणीतरी माझ्यावरही, इतकं जिवापाड प्रेम करणार असाव की माझ्यासाठी मग, स्वर्ग सुद्धा अगदी दोन बोट उरावा |
शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९
आज पाहिल त्याला, तिची समजुत काढताना
३:२९:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा