=+= तो मित्र वगळावा =+=जो आपल्याला नीट ओळ्ख्त नाही तो मित्र बरा पण आपल्याला ज्याची ओळखच नही तो मित्र वगळावा. जो आश्वसनं देत नही तो मित्र बरा पण जो खोटी आश्वसनं देतो तो मित्र वगळावा. जो आपल्या तोन्डावर बोलतो तो मित्र बरा पण जो आपल्यला पाठुन ढुसळ्तो तो मित्र वगळावा. मैत्री न वाढवता नुसतिच जपणरा मित्र बरा पण मैत्रीचे भाव नसतना मैत्री दाखवतो तो मित्र वगळावा. |
शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९
=+= तो मित्र वगळावा =+=
२:११:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा