माझ्या साठी फ़क्त
एवढच करशील का
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
तुझ्या लग्ना मधे
मी नक्की नक्की येइन
तू नाही बोलवलस तरी
वेटर्स काम करीन
मी भरलेल जेवनाच ताट
तू खाशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
तो दिवस माझ्या साठी
खुप दुखाचा असेल
त्या दिवशी मी मंगल अस्टका गाइन
ती मंगल अस्टका खुप दूखाची असेल
ती ऐकून तू हळूच रडशील का
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ?
जसा सग्ल्यांचा निरोप घेशील
तसा माझा सुधा घेशील का
डोळ्यात डोळे घालून मला
जाऊ का म्हणशील का ?
जस रोज take care ,
have a nice day
गाड़ी सावकाश चालव
अस बोलायाचिस तस् बोलशील का
तुज्या लग्ना च आमंत्रण मला देशील का
तुज्या लग्ना मधे मी नक्की नक्की
येइन शेवटच्या दिवशी तुला मी डोळे भरून पाहीन
फ़क्त माझ्या साठी एवढ करशील का
तुज्या लग्ना च आमंत्रण मला देशील का ?
गुरुवार, ४ जून, २००९
तुज्या लग्ना च आमंत्रण मला देशील का ?
६:२७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा