जेव्हा तु हसतेस
अजुन सुदंर दिसतेस
मग मैत्रीणींच्या घोळक्यातसुध्दा
अजुन उठून दिसतेस...........................
जेव्हा तु बघतेस
माझ्या नजरेलाच रोखुन ठेवतेस
त्या नजरेच्या पलीकडचंही
काहितरी सांगुन जातेस.......................
जेव्हा तु बोलतेस
सा-या जगाचा विसर पाडतेस
मग माझ्या शब्दांनाही
तुझ्यासमोर अबोल करतेस...................
जेव्हा तु निघून जातेस
माझी सोबत सोडतेस
आयुष्याच्या वाटेवरचा
माझा प्रवासच थांबवतेस....................
गुरुवार, ४ जून, २००९
***जेव्हा तु हसतेस***
५:५०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा