Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

ती सखी लाजली अशी की शब्द माझे संपले .....

Share

ती सखी लाजली अशी की शब्द माझे संपले .....

शब्द माझे संपले .....

त्या तिच्या नयनात गहिर्या, भाव माझे गुंतले ...
ती सखी लाजली अशी की शब्द माझे संपले .....

मोकला मग श्वास झाला, धन्य झाल्या भावना
भास् मज झाला असा की जग मी जींकले ...

सावरले मन बावरले मन धुंद झाले अन वेडावाले
पुन्हा त्या क्षितीजास हलव्या मी नाजुकतेने स्पर्शिले ....

तीने मालुनी गजरे कुंतली, मज केले भावः गंधित
जणू सुगंधाचे पाव्साले अंगनी माझ्या वर्षिले ....

हास्य तीचे नीर्मल गेले करुनी घाव हृदयी
फिरुनी तीने मागे पुन्हा मग वेदनेला चुम्बिले

ती सखी लाजली अशी की शब्द माझे संपले .....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top