त्या दिवशी मी तिच्यापाशी गेलो
प्रोपोस मारायला..
नाही बोलली सरळ मला ती
विचार केला नाही माझ्या भावनांचा...
:
पण तिच एक होती खरी
जीने फ्रेंडशिप करशील का विचारले?
आणि आजुनही तीच माझी फ्रेंड आहे..
फ़क्त फ्रेंडशिप मुले आज ती मनोमनी माझी आहे..
गुरुवार, ४ जून, २००९
त्या दिवशी मी--(फ्रेंडशिप)
५:३४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा