जगण्यासाठी जगावयाचे
हजार धंदे करतो आम्ही..
कणभर कणभर जगूनसुद्धा
शेवटी अख्खे मरतो आम्ही...
सरणावरती काया आम्हची
वाट पाहते आगीचीही..
जिवंत होतो जळलो तेव्हा
आता आगीसाठी झुरतो आम्ही..
कणभर कणभर जगूनसुद्धा शेवटी अख्खे मरतो आम्ही...
गुरुवार, ४ जून, २००९
आपलं जगणं.....
५:१३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा