Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

त्याच्या निरागस नजरेतून....

Share

त्याच्या निरागस नजरेतून
तिचे अस्तित्व जाणवत होते
तिच्या एकच झलकेचा
तो रसिकच बनला होता...
:
येशू ख्रिस्ताची ती प्रिय होती
तोही तिलाच देव मानायचा
तिच्या एकाच भेटी साठी
तो आयुष्यभर थांबायचा...
:
तिची श्रीमंती आणि सतेज बुद्धी
ही तर येशूची देणगी होती
त्या पलीकड़ेही त्याला जायचे होते
तिला अजून काहीतरी द्यायचे होते...
ते होते प्रेम..
निरागस प्रेम...

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top