Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

ज्या वेळेस कलेल हे , फार उशीर झाला असेल रे

Share

क्षणा क्षणाला आयुष्य संपत जाते

मन ही माझे जलत जाते

तुला कल्नार कसे हे

तू तर दूर उभा आहेस माझ्या पासून

अनोल्खी पेहेराव घेउन

अजान्तेच सोंग पांघरून

कस रे जमते अस

एखाद्याला जवळ करून नवीन स्वप्न दाखवुन

अर्ध्या वाटेतच सोडून जान

आधी थोडस हसू देऊन

आयुष्य भरासाठी आसू देन

मला माहिती आहे तुला

कलाली नाही प्रेमाची कीमत माझ्या

पण एक न रे माझ्या राजा

ज्या वेळेस कलेल हे , फार उशीर झाला असेल रे

फार उशीर झाला असेल रे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top