तुझ्या आयुष्यात मी नसेन तर ..............
दोघांचे भांडन होते आणी त्याचे संभाषण
तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर ..............
आता तू सांग कशी जगशील ?
हाताच्या रेषांण मध्ये कोणाचे नाव शोधशील ?
आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील ?
खिडकित लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील ?
कोणाला आपल्या गपाणमध्ये गुन्तव्शील ?
एकाकी पण जेव्हा खायला येइल ,
निरभ्र आभाल जेव्हा अचानक भरून येइल ,
गडगडाटाने जेव्हा सौदामिनी गरजेल......
तेव्हा सांग कोणाला बीलगशील ?
चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहताना
कोणाच्या आठवात गढशील ?
सुखाच्या आठवानेही तू
टपोरे अश्रु पाघल्शील..
एकटीच स्फुंदत बसशील..
किती वेळ तरी...
मैत्रीनिना एक मैत्रीणीची गोष्ट सांगताना ...
तू हलवी होशील .....रडशील
आठवशील फक्त मला...
बाकी सारे विसरशील
माझी जाणीव हेवा तुला करून देइल
माझा बहस चाय तुला करूँ देइल
पाहशील जेव्हा झोपला एकाकी झुलताना
माझा आभास श्वास तुला करूँ देइल
लक्ष कुठेही लागणार नाही
चंचल चित्त स्थिरावनार नाही
स्वतः चे अश्रु तू कसोशीने दडवशील
मनात मला लपवून normal जगशील
तुझ्या मनाचा रिक्तपना कोणालाही कळनार नाही
तू असेच दिवस रेटत जाशील
सांग तेव्हा काय करशील ?
तिच्या गोंधाल्लेल्या चेहर्यावर चे कोरलेले उत्तर त्याला उमगले
आणी तेथेच दोघांचे भांडण संपले
तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर ..............
आता तू सांग कशी जगशील ?
हाताच्या रेषांण मध्ये कोणाचे नाव शोधशील ?
आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील ?
खिडकित लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील ?
कोणाला आपल्या गपाणमध्ये गुन्तव्शील ?
एकाकी पण जेव्हा खायला येइल ,
निरभ्र आभाल जेव्हा अचानक भरून येइल ,
गडगडाटाने जेव्हा सौदामिनी गरजेल......
तेव्हा सांग कोणाला बीलगशील ?
चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहताना
कोणाच्या आठवात गढशील ?
सुखाच्या आठवानेही तू
टपोरे अश्रु पाघल्शील..
एकटीच स्फुंदत बसशील..
किती वेळ तरी...
मैत्रीनिना एक मैत्रीणीची गोष्ट सांगताना ...
तू हलवी होशील .....रडशील
आठवशील फक्त मला...
बाकी सारे विसरशील
माझी जाणीव हेवा तुला करून देइल
माझा बहस चाय तुला करूँ देइल
पाहशील जेव्हा झोपला एकाकी झुलताना
माझा आभास श्वास तुला करूँ देइल
लक्ष कुठेही लागणार नाही
चंचल चित्त स्थिरावनार नाही
स्वतः चे अश्रु तू कसोशीने दडवशील
मनात मला लपवून normal जगशील
तुझ्या मनाचा रिक्तपना कोणालाही कळनार नाही
तू असेच दिवस रेटत जाशील
सांग तेव्हा काय करशील ?
तिच्या गोंधाल्लेल्या चेहर्यावर चे कोरलेले उत्तर त्याला उमगले
आणी तेथेच दोघांचे भांडण संपले




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा