कुठेलेही पर्व असो अजुनही स्त्रीची मानसिक,भावनीक आणि शाररीक परवड थांबलेली नाही.
यासाठी समाज जबाबदार आहे आणि वाईट वाटते, अशा समाजाचेच आपण घटक आहोत.बरेच अज्ञात सुधारकही आहेत जे खरोखरच कल्याणकारी कार्य करत आहेत.
त्यात माझा शब्दांचा वाटा.
रेट
वर्तमान पत्राचं पहिल पान पाहिलं
फोटोसकट ’अथ-इति’ पर्यंत बातमी वाचली
धन्य वाटल !
’एकीच’ आयुष्य,
’मार्गी’लागलं.
एका धाडसी तरुणानं,
’तिच्याशी’ लग्न करुन,
’समाज सुधारणेच’काम केलं.
ती ही ’पिवळ्या’दिव्याखाली
’संसार’ थाटेल
जीवन सार्थकी लागेल
?
?
?
?
चेहरा पाहिला,
बातमीतला फोटो आठवला.
’सुधारक’
घरी बसुन फुकट गिळतोय
’तिचं’ वय वाढतय म्हणुन
’रेट’घसरतोय.
शुक्रवार, २९ मे, २००९
कुठेलेही पर्व असो
३:२३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा