Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

विनोद

Share

. देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?

... भगवानदास गॉडवाणी

२. सिंधी चित्रकार?

सदारंगानी!

३. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?

' थड'ानी

४. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?

' क्रिपल'ानी

५. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?

मरजानी

६. कम्युनिस्ट सिंधी?

कार्ल लालवाणी

७. सिंधी शेफ?

पापडमल कुकरेजा

८. सिंधी इलेक्ट्रिशियन

व्होल्टराम बिजलानी

९. फॅशनेबल सिंधी?

जोगिओ अरमानी

१०. सिंधी दूधवाला?

गोपाल दुधेजा

११. शूर शिपाई?

हिरू सिपाहीमालानी

१२. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?

खटमल मारवानी

१३. सिंधी आगीचा बंब?

बंबानी

१४. सिंधी पोस्टमन?

मेलवानी

१५. विसरभोळा सिंधी?

बुलो भूलचंदानी

१६. सिंधी सरकारी कर्मचारी?

चायपानी!!!!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top