संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''
*******
उद्या असो
' आज'सारखा
महाल असो
' ताज'सारखा
फूल असो
गुलाबासारखे
आणि
आयुष्याच्या
प्रत्येक पावलावर
मित्र असो...
...
ओय हॅलो, मित्र असावा
माझ्यासारखा!!!
मंगळवार, ५ मे, २००९
विनोद
११:०८:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , विनोद , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , विनोद , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा