Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

मी रेखाटलेला बाप

Share


आई घराच मांगल्य असते तर बाप घराच अस्तित्व असतो .
पण घराच्या अस्तितावाला आपण कधी समजावून घेतलेले आहे का ?
प्रतेकाने आइचेच गोडेवे गात आलेले आहेत. पण वडिला बद्दल कोणीच जास्त बोलत नाही.
कही लोकानी 'बाप' रेखाटाला पण वडिल नाही.
जेवण करणारी आई आमच्या याद रहते. पण आयुष्याची शिदोरिची सोय करणारा बाप आपण सहज विसरून जातो.

आईकडे आश्रुंचे वाट असतात, तर वडिलाकड़े सयामाचे घाट आसतात.
आईला रडता येते पण बापाला रडता नहीं येत. आई डस्सा डस्सा रडते , (पण बाप उषित तोंड लपवून रडत असतो.)
स्वताचा बाप वारला तरी पण त्याला रडता नाही येत
मुलगा सलुन्मध्ये , मुलगी beutiparler मध्ये जाते. पण बाप घरातच दाढ़ी करतो.
बाप अजारी पडला तरी दवाखान्यात लवकर जात नाही


घरंच्यासाठी स्वताच्या व्यथा दडपनारा "बाप" किती ग्रेट असतो ना ?

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top