Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २२ मे, २००९

पाउस म्हणतो

Share

पाउस म्हणतो
पाउस म्हणतो
कशाला जगतोस ?

तुला काही काम नाही
कामाला काही दाम नाही
दामाला काही अर्थ नाही
अर्थाला काही सत्य नाही
सत्यात कोणाचा जिव नाही
जीवात आज गुरुदेव दत्त नाही

पाउस म्हणतो
कशाला जगतोस ?

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top