Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २२ मे, २००९

पाउस माझा…..पाउस तुझा…..

Share

पाउस माझा…..पाउस तुझा…..
पाउस माझा…..पाउस तुझा…..
्भिजून ्गेला आपल्यात असा….
भिजताना तुझी हळवी चाहूल…
दाटलं मनी ओलेतं काहूर…..

पाउस माझा…..पाउस तुझा…..
रुजून गेला आपल्यात असा….
रुजताना त्याचं हिरवं पाउल….
साठ्लं मनी बन ते ्नाचरं….

पाउस माझा…..पाउस तुझा…..
भरून आला आप्ल्यात असा…
भरताना माझं अंग-अंग मोरपीस…
घुमलं मनीी रूप ते हासरं….

पाउस माझा….पाउस तुझा…..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top