मी मनस्वी,मी स्वछंदी
मी आकाश ,मी धरा
मी वाहणारा वारा,मी लुकलुकणारा तारा
मी पावसातल्या गारा,मी ब्रह्मांड पसारा
मी अशीच आहे.
गोंदातीरी वाढलेली,पंचवटीत रमलेली.
व्यवसायाने पशुवैद्यक,संशोधन क्षेत्रात रमलेली.
छंद अनेक,शब्दांशी खेळायला,त्यांना जाणायला आवडतं.
गाण ऐकायला आवडत,गुणगुणायालाही आवडतं,
असाच माझा प्रवास अजुन सुरुच आहे........
शुक्रवार, २९ मे, २००९
मी मनस्वी,मी स्वछंदी
३:१०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा