िभजलॆला पाउस आज
आसमंत उजळत आहे
हात हाती सजना तुझा
मुक स्पर्श कळत आहे ………
सरला पाउस पानावरी
थेंबसा ओरघळत आहे
प्रीत भरला गंध बावरा
वार्यातुनी पाघळत आहे ……..
अन् हृदयातले भाव बंध
नजरेतुनी मीळत आहे
नीवांत ओलावा येथ
धुंध मैंफिल जुळत आहे ………
िभजलॆला पाउस अन
अमृतवर्षा उधळत आहे
नवे स्वप्न सजना आपुले
ओतप्रोत उजळत आहे …………….!!!
शुक्रवार, २२ मे, २००९
िभजलॆला पाउस आज
१२:२४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा