Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २६ एप्रिल, २००९

उघडून दार मनाचे बनावी कविता

Share

उघडून दार मनाचे बनावी कविता
कळत नकळत सुचावी कविता
विसरून भान सारे रचावी कविता
विश्वच माझे बनावी कविता
काळजाला सर्वांच्या भिडावी कविता
मनामद्ये घर करुन रहावी कविता
कधी पावसात भिजताना
चिम्ब चिम्ब भिजुनी जावी कविता
इद्रधनुश्यात सप्तरंगी होवून
वीरघलुन जावी कविता
स्वप्ना लाही हेवा वाटेल
आशी बनावी कविता
प्रत्येक सुखा दुखात
सोबत रहावी कविता
आयुष्याचा प्रत्येक वळनानुसार वळावी कविता
कोणी आसो नसों सोबतीला रहावी कविता

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top