एक कळी मात्र, उमलायचीच राहून ग ेली …….
वसंतात आज या, सारी बाग न्हाऊन गेली;
एक कळी मात्र, उमलायचीच राहून ग ेली.
एक कळी मात्र, उमलायचीच राहून ग
झंकारली भग्न तार, ह्रदयाची मा झ्या;
वेदना त्या जुन्या, पुन्हा सु लगावूनी गेली.
वेदना त्या जुन्या, पुन्हा सु
उजळले दीप, सर्वांच्या दारी;
रांगोळी माझ्या घरी, का अशी पु सटून गेली?
रांगोळी माझ्या घरी, का अशी पु
पुरविली वस्त्रे द्रौपदीस, लज् जारक्षणार्थअच्युताने;
चंद्रमौळी नशिबात माझ्या, लक् तरे का राहूनगेली?
चंद्रमौळी नशिबात माझ्या, लक्
जाहली त्रुप्त धरती, अळवाच्या ब रसातीने;
झोपडी माझीच फक्त, त्या पुरात व ाहुन गेली.
झोपडी माझीच फक्त, त्या पुरात व
एक कळी मात्र, उमलायचीच राहून ग ेली…….




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा