मला देवाचे दर्शन घेउ द्या डोळे भरून देवास मला पाहुं द्या II धृ II जो तुम्हिच करा दिनरात मळ काढित मळले हात म्हणुनीच विमल हृदयात- हृदय त्या वाहु द्या ! मी तहान जल तो जाण मी कुडि माझा तो प्राण मी भक्त नि तो भगवान- चरण त्याचे शिवु द्या तो हिंदु-देव मी हिंदु मी दीन तो दया-सिंधू तुम्ही माझे धर्माचे बंधू- अडवु नका जाउ द्या | To see my God in his temple Allow me, I beseech. Let my eyes have their fill of Him Please, O please. Defiled my hands are Cleaning your filth night and day. To cleanse them in the Pure heart Allow me, I pray. I am but the body, he its life, I am the thirst only he can sate. I am the Wretched, He the Compassionate, O, let me fall at his feet, prostate. I am his devotee, he my Lord, I am a Hindu, he my Hindu God. O Fellow Hindu Brothers, Bar not, beg I, my way to my God! |
शुक्रवार, २९ एप्रिल, २०११
मला देवाचे दर्शन घेउ द्या (Allow me to see my God)
८:०३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , वीर सावरकर , स्वा. विनायक दामोदर सावरकर , Marathi Kavita , Marathi poem , v.d. savarkar , Veer Savarkar
लेबल: कविता , मराठी कविता , वीर सावरकर , स्वा. विनायक दामोदर सावरकर , Marathi Kavita , Marathi poem , v.d. savarkar , Veer Savarkar
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा