दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो असा भरुन ये ऊर, जसा वळीव भरावा आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा |
शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०
दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
१२:२९:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा