Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

प्रेम म्हणजे काय ?????????????????

Share

प्रेम म्हणजे काय ?????????????????................
एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून म्हणाला..
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो
जेव्हा तुला कोणी आवडतो..
मी क्षणात तुझ्या हृदयात शिरतो
तू विचार फक्त माझाच करतो
कारण मी पूर्णपणे तुझाच असतो
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच दिसणार असतो
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या दुप्पट तुला मी मिळणार असतो
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो

आयुष्य खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा जेव्हा मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो

 

प्रेम म्हणजे काय??????????????????????????????? थोडा सांगण्याचा प्रयास केला आहे.............

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top