| जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल तुझ्याही डोळ्यांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल जेव्हा त्याला प्रेमाने बघशील तेव्हा तुला मी दिसेन... त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन... तेव्हा तुला माझे शब्द पटतील तुझ्याही नजरेत तेव्हा माझ्यासाठी अश्रू दाटतील... माझ्यासाठी रडणारे ते अश्रू तेव्हा तुझ्यावरच हसतील कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना ते ऒठ तेव्हा माझे नसतील...!!! |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
५:२९:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा