| मुलींचा आयुष्य!!!!! मानायला तर मुलींना,,, लक्ष्मि मानलं जातं; म्हणूनच कदाचित त्यांना,,, निर्जीव मूर्ती सारखं वागवलं जातं... मुलींचं आयुष्य हे असंच असतं............... सगळे असंच समजतात,,, कि त्या भावनाशून्य असतात; म्हणून कदाचित जग,,, त्यांना दुखवतच जातं.... मुलींचं आयुष्य हे असंच असतं............... त्यांना जणू सगळ्यांनी वर्चस्व करण्याकरताच,,, जन्म दिलेलं असतं; स्वातंत्र्य काय आहे,,, हे तर त्यांना ठाऊकच नसतं.... मुलींचं आयुष्य हे असंच असतं............... मुलींच्या वाट्याला नेहमीच,,, वेदानांचच पण येतं; त्या किती दुखावल्या जातायत,,, जगाला याचं भानच नसतं.... मुलींचं आयुष्य हे असंच असतं............... ज्यांच्याकडे त्या असतात,,, त्यांना त्यांची कदरच नसते; ज्यांना मुली नसतात,,, त्यांनाच फक्त त्यांचं महत्व कळत... मुलींचं आयुष्य हे असंच असतं............... मुलांकडे फक्त शारीरिक ताकद असते,,, मानसिक बळ त्यांना मुळीच देतात... सगळंच दुःख शोसून,,, बाकीच्यांना सुखी ठेवतात; तरीही त्यांच्या वाट्याला,,, काटेच का येतात???? काटेच का येतात???? |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
मुलींचा आयुष्य!!!!!
५:४३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा